Saturday, May 4, 2019



चित्रचारोळी...


बैसलो आज उदास,
निष्पर्ण या वृक्षातळी ।।
मळभ कसे हे दाटले,
अंतरीच्या या आभाळी ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

1 comment: