Saturday, May 25, 2019


चित्रचारोळी...


दिस आला मावळतीला,
पडली उन्हाळसाऊली ।।
उभे राहुनीया वाऱ्याला,
धान्य उपणते माऊली ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

No comments:

Post a Comment