Friday, May 10, 2019



चित्रचारोळी...


पावसास आसुसली,
कशी पाहते वरती ।।
जणू चातक पक्षी,
झाली आज धरती ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

No comments:

Post a Comment