चारोळी...
पाय त्याने ओढले ही,
खेकड्याची प्रवृत्ति आहे ।।
पाहताची भूतकाळात,
इतिहासाची आवृत्ति आहे ।।
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
पाय त्याने ओढले ही,
खेकड्याची प्रवृत्ति आहे ।।
पाहताची भूतकाळात,
इतिहासाची आवृत्ति आहे ।।
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
No comments:
Post a Comment