Tuesday, May 7, 2019


चित्रचारोळी...


उन्हं डोक्यावरं तापली,
पडे पायाखाली साऊली ।।
लेकरां घेतले पदराखाली,
त्याशी म्हणे माय, माऊली ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

No comments:

Post a Comment