Tuesday, May 7, 2019


‘आई'


आईची वेडी,
माया बोलते।।
बाळाच्या मुखी,
कळी खुलते।।


मातृदिनाच्या शुभेच्छा!!!


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

No comments:

Post a Comment