Friday, August 23, 2019


हायकू...


राधेचा प्रिय
सखा मुरलीधर
मन अधिर


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Thursday, August 15, 2019


*'रक्षाबंधन'*


आज असे रक्षाबंधन,
बहीण-भावाचा सणं ||
बहीणीच्या नात्यासाठी,
लेक वाचणार का पणं ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050