Sunday, May 5, 2019


चित्रचारोळी...


फुलांच्या ताटव्यातूनी,
वाट ही नागमोडी जाई ।।
पाहता फुला-फुलांचे रंग,
मन हे अल्हादकारी होई ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

No comments:

Post a Comment