Sunday, May 26, 2019


चित्रचारोळी...


थेंब थेंब पाण्याच्या शोधात,
घेऊन डोई हंडे, कटी बाळ ।।
हिंडते अनवाणी रानोमाळ,
परि सर्वत्र दुष्काळी जाळ ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820

No comments:

Post a Comment