वात्रटिका...
*'बंधन'*
कोणाच्या हातात झेंडा,
कोणाच्या हाती बंधन आहे ।।
निष्ठावंतांना डावलून,
बंडखोरीला वंदन आहे ।।
कोणाची लेक,नातू, सून,
कोणाचा नंदन आहे ।।
निष्ठावंतांच्या कपाळी,
मात्र बुक्का, चंदन आहे ।।
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
*'बंधन'*
कोणाच्या हातात झेंडा,
कोणाच्या हाती बंधन आहे ।।
निष्ठावंतांना डावलून,
बंडखोरीला वंदन आहे ।।
कोणाची लेक,नातू, सून,
कोणाचा नंदन आहे ।।
निष्ठावंतांच्या कपाळी,
मात्र बुक्का, चंदन आहे ।।
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
No comments:
Post a Comment