वात्रटिका...
*'गरिबी हटाव'*
बाटली जरी असून नवी,
त्यात जुनीच सुरा आहे ।।
आता पुन्हा एकदा त्यांचा,
'गरिबी हटाव' नारा आहे ।।
गोर-गरीब जनतेबद्दल,
कणव वाटली पाहिजे ।।
खरेच एकदा गरीबांची,
गरिबी हटली पाहिजे ।।
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
*'गरिबी हटाव'*
बाटली जरी असून नवी,
त्यात जुनीच सुरा आहे ।।
आता पुन्हा एकदा त्यांचा,
'गरिबी हटाव' नारा आहे ।।
गोर-गरीब जनतेबद्दल,
कणव वाटली पाहिजे ।।
खरेच एकदा गरीबांची,
गरिबी हटली पाहिजे ।।
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
No comments:
Post a Comment