Tuesday, January 23, 2018

चारोळी...


*‘विसरण्याचे वरदान’*


आठवणी आठवल्यावर,
विसरुन जातो मनुष्य।।
विसरण्याचे वरदान म्हणूनच,
जगून घेतो भावी आयुष्य।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

No comments:

Post a Comment