*'राजमाता जिजाऊ'*
सोनियाचा दिन
किल्ले शिवनेरी
पहाट सोनेरी
उगवली ||१||
जन्मले शिवबा
उदरी जिजाऊ
पाळणा तो गाऊ
जो बाळा जो ||२||
राम कृष्ण कथा
सांगे जिजाबाई
संस्कार ते होई
शिवराया ||3||
स्वराज्याचे स्वप्न
बाळगूनी मनी
पाठवले रणी
शिवबाशी ||४||
शिवबा तो वीर
स्वप्नाशी आकार
केलेत साकार
जिजाऊंचे ||५||
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन!
सोनियाचा दिन
किल्ले शिवनेरी
पहाट सोनेरी
उगवली ||१||
जन्मले शिवबा
उदरी जिजाऊ
पाळणा तो गाऊ
जो बाळा जो ||२||
राम कृष्ण कथा
सांगे जिजाबाई
संस्कार ते होई
शिवराया ||3||
स्वराज्याचे स्वप्न
बाळगूनी मनी
पाठवले रणी
शिवबाशी ||४||
शिवबा तो वीर
स्वप्नाशी आकार
केलेत साकार
जिजाऊंचे ||५||
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन!
No comments:
Post a Comment